प्रतिनिधी//
सिरोंचा येथील प्रभाग क्रमांक 16 मध्ये नुकताच आग लागून घराचे पूर्णपणे जाळून खाक झाले ही घटना कळतच भाग्यश्रीताई आत्राम यांनी त्वरित घटना स्थळ गाठले व विचाराना केले व त्वरित पटवारी यांना फोन करून पंचनामा करायला लावले व तहसीलदार साहेब यांचा सोबत सुद्धा बोलून शासनाचे शासकीय योजना त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आश्वासन दिले व त्या कुटुंबाला आर्थिक मदत करून सांत्वन व्यक्त केल्या यावेळी उपस्थित प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेविका सपना तोकला, नगरसेवक रंजीत गागापुरवार व इतर नागरिक उपस्थित होते.