इटापली: येथे बंद असलेल्या जिल्हा परिषद समूह निवास वस्तीगृहा च्या. इमारतीला भर उन्हात लागली आग. उन्हाळ्यातच्या तापमानाने , सोमवारी सकाळी 11 वाजता दरम्यान बंद असलेल्या जिल्हा परिषद समूह समोरी निवासी शासकीय वस्तीगृह इमारत अचानक आग लागली धुवा बाहेर निघायला लागला ही बाब काही अंतरावर असलेल्या वसईत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना व नागरिकांच्या निर्देशनात आली नागरिकाकडून घटनेची माहिती गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश बुराटकर यांना कळविण्यात आली बुरटकर यांनी प्राप्त माहिती नगरपंचायत मुख्य अधिकारी प्रणय तांबे यांना सांगून अग्निशामक यंत्रणाच्या मदतीने मागील अग्नीच्या घटनेची ओळख गांभीर्याने ओळखून मुख्याधिकारी तांबे यांनी कोणताही विलंब न लावता अग्निशामक पथकाला आग लावलेल्या घटनास्थळी रवाना केले त्यामुळे अग्नी अग्नीने उग्ररूप धारण करण्यापूर्वी अग्निशामक पथकाने आग विझवण्याचा यश प्राप्त केले गेले तीन वर्षापासून समजून निवासी वस्ती वस्तीगृह जिल्हा परिषद प्रशासनाने बंद केले आहे त्यामुळे ही इमारत अडगळीस पडली आहे तीन वर्ष वर्ष इमारतीत राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जुन्या गंड्या चादरी ब्लॅंकेट काही कपडे व लाकडी साहित्य आग लागल्याने इमारतीत आहेत त्याची साहित्य अचानक आग लागून दूर बाहेर आल्याचे नागरिकांच्या निर्देशात आले. आग नियंत्रण पथकाचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी रसाळ अग्निशामन अधिकारी शंतनू मुनघाटे अभियंता विवेक साखरे लिपिक प्रमोद पहाट कपाटे कर्मचारी रमेश मडावी संदीप मोरे किशोर मोरे यांनी केलेल्या प्रयत्नातून समोरून निवासी वस्तीगृह इमारतीचे धारे खिडक्या तोडून आत पाण्याचा फवारा मारा करून आग लागलेली आग तत्पर्याने विझवण्यात यश मिळाले, सदर इमारतीतील वस्तीगृह बंद असल्याने कोणतेही विद्यार्थ्यांनी इथे मुक्कामी राहत नाही त्यामुळे कोणतीही जीवित हानी व इमारतीत निल्लेखित असल्याने कोणताही, कोणतीही वित्तहानी झालेली नाही आग विझवताना जवळपास नागरिक वस्ती नसल्यामुळे अग्निशामक पथकाला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्नीवर नियंत्रण मिळवण्यात कोणतेही अडचण आली नाही, दहा ते पंधरा मिनिटात अग्नीवर नियंत्रण मिळवून मोठा अनर्थ टाळण्यास यश मिळाले या, आगीच्या चौकशीची करण्याची मागणी नागरिकाकडून प्रशासनाकडे केली जात आहे…