*खरपुंडी येथे प्रमोदजी पिपरे व योगीताताई पिपरे यांनी घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन* गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी येथे हनुमान महिला मंडळ, सोनिया महिला मंडळ, नूतन बाल दुर्गा मंडळ, श्री गणेश मंडळ, टायगर ग्रुप खरपुंडी, श्री गुरुदेव भजन मंडळ तथा ग्रामपंचायत समिती खरपुंडी तथा ग्राम वासियांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक हनुमान मंदिर येथे श्रीमद भागवत कथा व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता काल दि ६ एप्रिल २०२५ रोजी रामनवमीच्या शुभ पर्वावर या भागवत सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे व भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी भागवत सप्ताहात उपस्थिती दर्शवून भगवान श्री रामाचे दर्शन घेतले व मंदिरात पूजा अर्चा केली यावेळी खरपुंडी येथील रमेश नैताम, अरुण नैताम, नाना जुवारे व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.

29

गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी येथे हनुमान महिला मंडळ, सोनिया महिला मंडळ, नूतन बाल दुर्गा मंडळ, श्री गणेश मंडळ, टायगर ग्रुप खरपुंडी, श्री गुरुदेव भजन मंडळ तथा ग्रामपंचायत समिती खरपुंडी तथा ग्राम वासियांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक हनुमान मंदिर येथे श्रीमद भागवत कथा व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता काल दि ६ एप्रिल २०२५ रोजी रामनवमीच्या शुभ पर्वावर या भागवत सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे व भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी भागवत सप्ताहात उपस्थिती दर्शवून भगवान श्री रामाचे दर्शन घेतले व मंदिरात पूजा अर्चा केली यावेळी खरपुंडी येथील रमेश नैताम, अरुण नैताम, नाना जुवारे व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.