रंगय्यापल्ली येथीलग्राम पंचायत शिपाई सत्यम कोरेत यांचे निधन संदीप कोरेत यांनी घेतले पार्थिवाचे अंतिम दर्शन

396

प्रतिनिधी//

रंगय्यापल्ली येथीलग्राम पंचायत शिपाई सत्यम कोरेत यांचे निधन
संदीप कोरेत यांनी घेतले पार्थिवाचे अंतिम दर्शन

रंगय्या पल्ली येथीलग्राम पंचायत शिपाई सत्यम कोरेत यांचे जिमलगट्ट येथे अल्पशा आजाराने निधन झाले त्याची अंत्यविधी ही रंगय्यापल्ली त्यांच्या स्वगावात करण्यात आले त्याच्या अंत्यविधी कार्यक्रमात त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अहेरी विधानसभा प्रमुख शिवसेना संदीप भाऊ कोरेत उपस्थित राहून अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या परिवाराचे सांत्वना केले