बंदूकपली येथील तोरे परिवाराच्या स्वागत समारोह कार्यक्रमास संदीपभाऊ कोरेत उपस्थित

82

प्रतिनिधी//

मूलचेरा :तालुक्यातील बंदूकपली येथील तोरे परिवारात लग्न सोहळा संपन्न झाला होता.
लग्न सोहळ्याच्या स्वागत समारोह कार्यक्रमास शिवसेना शिंदे गट पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत यांनी उपस्थित राहून नवं वधु वरास भेटवस्तू देऊन पुढील संसारिक जीवनास शुभाशीर्वाद दिले.
या प्रसंगी दोन्ही परिवारातील सदस्य व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.