आलापली येथील बासनवार परिवाराच्या नवीन घराचे वास्तू पूजन कार्यक्रमास संदीपभाऊ कोरेत यांची उपस्थित

103

प्रतिनिधी//

अहेरी:- आलापली येथील श्रीमती आनंदाबाई बासनवार यांच्या गणेश नगर आलापली येथे निर्मित नवीन घराचे वास्तू पूजन दिनांक ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले.
बासनवार परिवाराच्या विनातीस मान देऊन शिवसेनेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत नवीन घराचे वास्तू पूजनास उपस्थित राहून बासनवार परिवारास उपकृत केले.
या प्रसंगी संदीपभाऊ कोरेतसह अमित बेझलवार व पक्षाचे कार्यकर्ते तसेच बासनवार परीवारातील सदस्य उपस्थित होते.