युवकांनी मांडले विविध समस्या
सिरोंचा : *तालुक्यातील ग्राम पंचायत गुम्मलकोंडा गावातील 20 ते 25 युवकांनी सिरोंचा येथील आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांना प्रत्यक्ष भेट घेऊन गावातील युवकांनी गावातील विविध समस्या समोर मांडले असून समस्यावर चर्चा करून गावातील समस्या कशी दूर करता येईल यावर मंथन करण्यात आले.*
*गावातील समस्या दूर करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभे असून गावातील विविध समस्या दूर करण्यासाठी आपण संबंधित विभागाशी संपर्क साधून समस्या मांडून समस्या दूर करू असे यावेळी बानय्या जनगाम यांनी उपस्थित युवकांना सांगितले. यावेळी युवकांनी आवीसं सिरोंचा तालुका अध्यक्ष जनगाम यांचे आभार मानले.*
*यावेळी आवीसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,ग्राम पंचायत वेंकटापूर सरपंच अजय आत्राम, लक्ष्मण बोल्ले, श्रीनिवास घोडाम,गणेश रच्चावार,इमरान खान, राजकुमार पोट्टाला, नवीन पेद्दी, विलास कुम्मरी, कृष्णाकुमार पोट्टाला, पवन पेद्दी, जनार्धन पेद्दी, प्रशांत पेद्दी, नागेश पेद्दी, रामचंद्र मुडीमडिगेला, श्रीकांत चिंताकूटला, रमेश कुम्मरी, रवि पेद्दीसह गुम्मलकोंडा गावातील अनेक युवक उपस्थित होते*