संदीपभाऊ कोरेत यांच्या वाढदिवसानिमित्त सिरोंचा येथे रक्तदान शिबिर व तालुक्यातील ७० गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

302

संदीपभाऊ कोरेत यांच्या वाढदिवसानिमित्त सिरोंचा येथे

सिरोंचा:- गडचिरोली शेवटचा टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात मा,जिल्हा अध्यक्ष आदिवासी आ घाडी,भारतीय जनता पार्टी, ‘युवा नेतृत्व दमदार कर्तुत्व, युवा नेता संदीप भाऊ कोरेत,यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यात एकूण 70 गावात रुक्षरोपण घेण्यात आले, तालुक्याचा ठिकाणी ग्रामीण रुग्णालय येथे, भव्य रक्तदान शिबिर आणि अन्नदान कार्यक्रम घेण्यात आले,आणि त्याच ठिकाणी केक खापून वाढदिवसाच्या कार्यक्रम घेण्यात आले, हे पूर्ण कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी वसंत डूरके,( जिल्हा महामंत्री दलीत आघाडी) संतोष चंदावार ( पूर्व विदर्भ विभागीय सचिव आणि अहेरी विधानसभा प्रभारी कामगार मोर्चा भाजपा) आणि सिरोंचा भागातून, संमना ओल्लाला आणि संपतना तानगुला आणि त्यांचे टीम, पेंटीपाका भागातून, तिरुपती बेडकी, मधुसूदन आरवेल्ली,सत्यम गोरा आणि त्यांचे टीम, वडधम भागातून बट्टी मल्लेश आणि त्यांचे टीम, नडीकुडा भागातून किरण जनगाम,आणि त्यांचे टीम, असरअल्ली भागातून, चंद्रशेखर पुलगम,आणि त्यांचे टीम, मोटला टेकडा,भागातून महेश कंमला आणि रुपेश शिवल्ला आणि त्यांचे टीम, गुम्मलकोंडा भागातून धामोदर चाप्पिडी आणि त्यांचे टीम, सोमनपल्ली भागातून श्रीनु जव्वा आणि पूर्ण जव्वा बंधू, वसंत मोडेम,आणि त्यांचे टीम,कोरला भागातून, मनोहर चेडे,रवी आलम,आणि धर्मय्या नीलम आणि त्यांचे टीम, झिंगानुर भागातून मुल्लंना कुळमेथे आणि त्यांचे टीम, रोमपल्ली भागातून बंडू महाराज आणि त्यांचे टीम,करासपल्ली भागातून प्रशांत चेंमकरी आणि त्यांचे टीम,रांगाय्यापल्ली भागातून भागातून संतोष अडेटी आणि त्यांचे टीम, पोचमपल्ली भागातून संतोष सिडम आणि त्यांचे टीम, बोरमपल्ली भागातून श्री संपत कावरे,आणि त्यांचे टीम, पुसुकपल्ली,आणि कंबलपेठा भागातून मुत्तंना नारवेद्दी,आणि रोशन अल्लुरी,आणि त्यांचे टीम,बामणी भागातून मनोज मंचलवार जी आणि त्यांचे टीम,जाफराबाद, टेकडा तल्ला, नेमडा,या भागातून बापू सडमेक, श्रीनिवास ओल्लालवार, शावकार जी, संतोष अंबिलपू,श्री क्रीष्ण कासेट्टी,समया पेद्दिवार, राजेश ऐतवार, सारशिल अकणपल्ली आणि, रामदास चीट्याला आणि त्यांचे टीम, मोयाबीनपेठा,कोटपाल्ली, मुलदिम्मा, रेगुंटा, बोंड्रा,नरसिंहपल्ली या भागातून राकेश बिर्दु, राजमल्लू मानेम, सुरेश पिडगु,आणि कुमारस्वामी मडावी आणि त्यांचे टीम,येवढे तालुक्यातील संदीप भाऊ कट्टर कार्यकरता मुळे वृक्षारोपण कार्यक्रम,अन्नदान कार्यक्रम आणि रक्तदान कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आले.