सरपंच पदाचे शशिकाला कावेरी यांची बिनविरोध विजय
सिरोंचा :तालुक्यातील नुकतेच सात ग्राम पंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे,येत्या डिसेंबर १८ तारखेला निवडणूक होणार आहे तालुक्यातील 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाडीकुडा ग्राम पंचायत निवडणूकित बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष – शंकर बोरकूट यांच्या नेतृत्वाखाली थेट सरपंच पदाकरिता निवडणूक रिंगणात आली आहे ,आज रोजी सिरोंचा तहसील कार्यालयात उमेदवारांचे कागदपत्राची पडताडणी प्रक्रियेत नाडीकुडा ग्राम पंचायतीत थेट सरपंच पदाकरिता बहुजन समाज पार्टीचे उमेदवार
शशिकला सडवली कावेरी यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष – शंकर बोरकूट व पक्षाचे कार्यकर्ते तहसील कार्यालय येथे फेडे वाटुन व फटाके फोडून विजय जल्लोष साजरा करण्यात आले,