मंगळवार, दि. ०६ डिसेंबर, २०२२.
*दुपारी ०१.०० वा.*
*संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील कार्यक्रमास उपस्थिती.*
*१.लॉयन रिलिज कार्यक्रम.*
*२. वाघाटी मांजर ब्रिडींग सेंटर उदघाटन समारंभ.*
*३.वन ग्रंथालय इमारत पायाभरणी समारंभ.*
*४. बोलोरो वाहनांचे वितरण समारंभ.*
*स्थळ – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली (पूर्व), मुंबई.*
*दुपारी ०४.३० वा.*
*जि. पालघर तुरंगारेश्वर येथील बालयोगी सदानंद महाराज आश्रम संस्थेच्या जागेबाबत चर्चा.*
*(मा. मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली)*
*स्थळ – सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई*