मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांचा मागण्या शासनाचा दृष्टीत आणलेल्या NTV मराठी न्यूज वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सागर मूलकला यांच्या सत्कार

49

सिरोंचा: तालुक्यातील पोचमपल्ली येते तेलंगणा सरकारने मेडिगड्डा धारण बांधण्यात आली आहे,
       त्या मेडिगड्डा धरणामुळे खाली भागत असलेल्या 12 गावातील शेतकऱ्यांचे शेतजमीन पाण्याखाली जात आहे,
              12 गावातील मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांनी आमच्य जमिनीची थेट खरेदी पद्धतीने भूसंपादन करा, नुकसान भरपाई ध्या,अशी मागणी घेऊन शासन आणि प्रशासनाकडे अनेक निवेदन, तहसील कार्यालय समोर 36 दिवसांचे साखळी उपोषणहि करण्यात आले आहे,
          मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांचा समस्या शासन आणि प्रशासनाच्या दृष्टीत घेऊन जाण्यासाठी NTV मराठी न्यूज वृत्तवाहिनीचे सिरोंचा तालुका प्रतिनिधी – सागर मूलकला यांनी बातम्या स्वरूपात पीडित शेतकऱ्यांचा मागण्या शासन ,प्रशासन समोर मांडली होती,
           NTV मीडियाची दाखल घेत महाराष्ट्र शासनाने मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली आहे,
             त्याकरिता मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांची शिष्टमंडळाने NTV न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे सिरोंचा तालुका प्रतिनिधी सागर मूलकला यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली आहे,
           त्यावेळी तहसीलदार शिकतोडे, नायब तहसिलदरांसह ,पोलीस निरीक्षक – विश्वास जाधव, उप निरीक्षक – कांदे आणि तालुक्यातील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच मेडिगड्डा पीडित शेतकरी शिष्टमंडळ उपस्थित होते,