प्रतिनिधी//
सिरोंचा तालुक्यातील जानमपली येथील श्री अशोक गांधरकोटा यांचे चिरंजीव *मलान्ना* यांचा विवाह तेलंगाणा राज्यातील भोपाराम जि. मांचीरायल येथील श्री कचय्या जेला यांची कन्या *चामंती* हिच्याशी दिनांक 23 मे रोजी हबीब फंक्शन हाल चेंनुर येते संपन्न झाला आहे.
गांधरकोठा परिवाराच्या विनंतीला मान देत सदर विवाह सोहळ्यास शिवसेना नेते संदीपभाऊ कोरेत यांनी उपस्थित राहून नवं दाम्पत्याला पुढील वैवाहिक जीवनाचे शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.
या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत सह अमित बेझलवार,राकेश बिरडु,,प्रशांत चमकरी, संतोष चंदावार, वसंत डुरके,राज मानेमवार व गांधरकोठा परिवारातील सदस्य उपस्थित होते.