#Sironha बोगटागुडाम येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सौ.व्येंकटलक्ष्मी आरवेली यांच्या अध्यक्षतेखाली महिलांच्या पक्षप्रवेश.

48

सिरोंचा :अहेरी विधानसभा क्षेत्राचे  लोकप्रिय आमदार माननीय राजे धर्मराव बाबा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या मार्गदर्शनात काल दिनांक 6. फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सौ व्येंकटलक्ष्मी आरवेली यांनी सिरोंचा तालुक्यातील बोगटागुडाम या गावी महिलांना एकत्रित बोलवुन सभा घेतली व राष्ट्रवादी पक्ष बळकटी  विषयी मोलाची माहिती देऊन तेथील महिलांना पक्षप्रवेश करवुन  घेतले त्यावेळी सर्व राष्ट्रवादी महिला उपस्थित होते