अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली ते महागाव रोड चे आज मोट्या थाटत भूमिपूजन माजी . जी. प. अध्यक्ष भाग्यश्री ताई हलगेकर यांच्या हस्ते आज 7/2/2023 ला 10:00 वाजता भूमिपूजन
झाले.सार्वजनिक बांधकाम विभाग अहेरी येथील कार्यलया मार्फत 22 लक्ष रुपयाचे काम मंजूर झाले असून कोरची येथील कंत्राटदार चंदन शेखावत हे करीत आहे. मागील अनेक वर्षांपासून यां रोड वर खड्डे पडले होते वारंवार यां रोडची मागणी केल्याने हे वागेपल्ली गावापासून ते महागाव मेन रोड पर्यंत काम मंजूर झाले
असून आज यां रोड चे भूमिपूजन माजी.जी. प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी मखमूर शेख, श्रीनिवास राव विरगोनवार, श्रीकांत सा.मद्दीवार, बाबुराव तोरेम, तिरुपती मडावी, ताजू कुळमेथे, संतोष येमुलवार, माजी सरपंच पुस्पा आत्राम, माजी उपसरपंच, शामराव पानेम, गंगाराम पानेम, अनिल मडावी, लक्ष्मण पानेम राकेश तोरेम, शंकर मडावी, यशवंत आत्राम, गणेश आत्राम गावकरी मोट्या
संख्येत उपस्थित होते.तसेच वांगेपल्ली पुलापासून अहेरी रोडकळे जाणाऱ्या मार्गाची मात्र अवस्था दयनीय झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभाग मात्र मुंग गिडून झोपला आहे. रोज यां रोडवर लहान मोटे अपघात होताना सुद्धा बांधकाम विभाग झोपेतून कधी जागा होणार अशी ओरड वाहन धारक वा जनता करीत आहे.







