#Accidentआसरल्ली ते सिरोंचा महा मार्गावर आयपेंठा गावाजवळ ST बस धडकून अपघात

38

सिरोंचा: तालुक्यातील आयपेंठा गावाजवळील सिरोंचा.आसारल्ली महामार्गावर STबस क्र.M H:06 S.8837 झाडाला लागून  अपघात झाली सदर बस माध्ये एकुन 22 प्रवास होते व किरकोळ
जखमी झालेल्या रुग्णन सिरोंचा ग्रामीण रुग्णणालायत 
हलवीण्यात आले 
हा बस आसरल्ली येथून सिरोंचा येथ असताना ही घटना घडली सुमार सकाळी 6.00 च्या दरम्यान अपघात झाली
पुढील तपास सिरोंचा पोलिस  विभागकडून केली जात आहे
 जनतेचा आवाज 
मराठी न्युज चैनल
 राजमोगली दुर्गम
तालुका/ प्रतिनिधी
9405586752