एटापल्ली तालुक्यातील भाजपा तालुका कार्यकारणी बैठक हि तालुक्यातील अतिदुर्गम कसन सूर या गावात घेण्यात आली याबैठकित कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपचे जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवर् होते तर प्रमुख वक्ता म्हणून प्रदेश
संघटन सरचिटणीस भाजप एस टी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रकाश गेडाम होते प्रमुख अतिथी म्हणून बोलताना संदीप भाऊ म्हणाले देशात मा, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशात विकासाची गंगा वाहत एटापल्ली
तालुकासह कसंनसुर परिषेत्रात ही पोहचली आहे कधी नव्हे ते रस्ते आणि पुलीया आपणं नरेंद मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पाहायला मिळत आहेतसेच मुद्रा लोन, आवास योजना, किसान सन्मान योजना, स्वच्छ भारत मिशन, आयुष्यमान भारत योजना, मुली साठी सुकन्या
योजना पासून उज्वला गॅस च्या मार्फत ८, ३करोड माताची चुलीच्या धुळी पासून मुक्तता करणार्या सुपुत्र मा, नरेंद्र मोदीजिच्या पाठीशी खंबीरपणेउभे राहून त्यांचें हात मजबूत करण्याचे आवाहन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र ओलालवार, मुख्य वक्ता श्री प्रकाश गेडाम,
तालुकाध्यक्ष विजय नल्लावार, श्री दामोधर नरोटे,श्री बंडुजी इष्टम, श्री योगेश कुमरे, यांनीही आपले विचार व्यक्त केले, यावेळी यांच्या सोबत मंचावर तालुका महामंत्री जनार्दन नल्लावर, नगर सेवक तिम्मा, ग्रामपंचायत सदस्य जरावंडी लक्ष्मी ताई कुमरे, प्रास्ताविक प्रवीण शेंडे तर आभार तालुकाध्यक्ष विजय नल्लावर यांनी केले