#BJP#भारतीय जनता पार्टी बुथ सशक्तीकरण वर्ग बैठक माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

39

सिरोंचा :भाजपा बूथ सशक्तीकरण वर्ग बैठक आज सिरोंचा येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी प्रकाश गेडाम, तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, माधव कासरर्लावार, संदीप राचर्लावार यांच्यासह बुथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.