नरक चतुर्दशी रोजी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली माँकाली मातेची दर्शन

149

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मुलचेरा : काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी काल मुलचेरा तालुका दौऱ्यावर असतांना सर्वजनिक काली माता मंदिर श्रीनगर येथे कंकडालवार,मडावी यांनी मंदिरात जाऊन माँकाली मातेची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतले.

त्यावेळी दर्शन दरम्यान अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी माँकाली मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.दरम्यान अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी येथील उपस्थित मंदिर कमिटी पदाधिकारी व सदस्य तसेच गावातील समस्त नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मंदिर कमिटीचे गोपाल कविराज अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बासू मुजमदार श्रीकांत समददार शक्ती पोद्दार, पवित्रा समध्दार,राजेश अधिकारी सुब्रत मंडल सुशांत बेपारी बबलू बैरागी अरुण सरकार उत्तम देवनाथ परिमल रॉय विमल बाईन पदाधिकारी व सदस्य तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.