कंत्राट दाराने काम बंद केल्यामुळे मजदुरांची दिवाळी अंधारात* नगर पंचायत एटापल्ली घनकचरा दैनिक सफाई काम तीन दिवसा पासून बंद कुळा कचरा रोड वर

93

*प्रतिनिधी:तेजेश गुज्जलवार

*कुडा कचरा सफाई न केल्याने रोडवर दुर्गंधी पसरली आहे*?
तालुका वाशियाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी मुळे बिमारी होण्याची शक्यता टाळता येणार नाही असा सवाल नगिरिकाकडून उपस्थित होत आहे?

नगर पंचायत एटापल्ली येथील कंत्राट दारणी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पासून अनिश्चित काळापर्यंत सफाई काम बंद करण्यात आला आहे.यामागे कारण म्हणजे मागील फेंबुर्वरी ते ऑक्टोबर असे नव महिन्यांचे बिल अद्यापही न मिळाल्याने कंत्राट दाराने काम बंद केले आहे.
दिवाळी हा भारतीय सण आनंद आणि उत्सवाचा असतो. मात्र, एटापल्ली येथील सफाई कामगारांसाठी हा सण चिंतेचा ठरला आहे. ९ महिन्यांचे पगार न मिळाल्याने त्या दिवाळी साजरी करण्यासाठी पुरेसे पैसे माजदुरणा दिले नाहीत. परिणामी, त्यांना दिवाळी सण साजरा करण्याऐवजी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता मजदूरणा करावी लागत आहे.
यांनी नगर पंचायत एटापल्ली आणि घनकचरा कंत्राटदार ने पगार न देण्यासाठी जबाबदार ठरवले आहे . युनियनचे पदाधिकारी यांनी सांगितले की, सफाई कामगारांचे पगार वेळेवर देणे ही नगर पंचायतीची जबाबदारी आहे. मात्र, नगर पंचायत आणि कंत्राटदार यांनी या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले आहे.
सफाई कामगारांची मागणी आहे की, त्यांचे बाकी राहिलेले पगार तातकाळ द्यावेत. तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती व्यवस्था करावी.
एन दिवाळी तोंडावर आली असताना कंत्राट दाराने काम बंद केले आता मजदुर दिवाळी कशी करायची असा प्रश्न मजदुरणा निर्माण झाला आहे? तीस ते चाळीस मजदुराना वेळेवर काम देणार तरी कोण या चिंतेत मजदुर निराश झाले आहेत!