मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
मुलचेरा:- येथील ग्रामीण रुग्णालय मुलचेरात मंगळवार 17 सप्टेंबर रोजी मुलचेरा तालुका महायुती तर्फे व महायुतीचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे पुढाकाराने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस
रुग्णांना फळे व बिस्कीट वितरीत करून साजरा करण्यात आले.
तसेच त्यांच्या तब्यितीची विचारपूस करण्यात आली या प्रसंगी श्री युदिष्टिर बिस्वास तालुका अध्यक्ष रा का, मनोज कर्मकार,विद्युत मंडल, विष्णू रॉय, हिमांशू हलदार, टिल्लू डोर्लीकर,बासंती बाचाड, रंजीता सरकार, अनिता हलदार, सुजाता टिकेदार, महिला पदाधिकारी तसेच महायूतिचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.