अहेरी तालुक्यातील नवेगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळास भेट देऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले आणि सर्वांना सुखी ठेवण्यास प्रार्थना केले.
नवेगाव येथे दरवर्षी प्रमाने यंदाही गणेशोत्सव आयोजित करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
संदीपभाऊ कोरेत यांनी मंडळास भेटी दरम्यान नागरिकांना पुढील घडामोडी बद्दल मार्गदर्शन व चर्चा केले या प्रसंगी अमीत बेझलवार, मुन्ना झाडे, संतोष मंचालवार, व ईतर संदीप भाऊ मित्र परीवाराचे कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते