संदीप भाऊ बूथ कार्यकर्ता मेळावा एटापल्ली गुरुपल्ली उडेरा जिल्हा परिषद शेत्र तथा एटापल्ली शहर

150

स्थान आदिवासीं गोठून एटापल्ली

एटापल्ली येथे 20 तारखेला आदिवासीं गोठूल भवनात संदीप भाऊ मित्र परिवारातर्फे गुरूपल्ली – उडेरा या जिल्हा परिषद सर्कल तसेच एटापल्ली नगर बूथ कार्यकारणी यांची बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीला संदीप भाऊ कोरेत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच आगामी होणाऱ्या विधान सभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात येत आहे तरि जास्तीत जास्त संख्येने बुथ कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संदीप भाऊ मित्र परिवारातर्फे कऱण्यात येत आहे