*मूलचेरा: तालुक्यातील लगाम येथील सार्वजनिक श्री गणेश मंडळ येथे आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी भेट देऊन श्री गणरायाची विधिवत पूजन करून दर्शन घेतले,त्या नंतर नाटकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या नाटकाचे उदघाटन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.*
*यावेळी माजी उपसरपंच देवाजी सिडाम,कमल बाला,मारोती मडावी ग्रा. प. सदस्य,मनोहरजी मारठकर, बिबास संमद्दार,माजी सरपंच मनीष मारठकर,प्रभाकर मडावी,मिराजी मडावी,रमेश मडावी,बंडू मडावी,संतोष मडावी,संजय अक्केवार, उमेश आत्राम,मिलिंद अलोणे, आकाश नागोसे, सिनू कन्नाके, प्रतीक गेडाम, ह्रितिक आत्राम, सूरज मडावी, राहुल सिडाम, रुपेश आत्राम, तिरुपती वेलादी, जुलेख शेख, विनोद कावेरी सह लगाम परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*