येल्ला येथील बोनालू कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित.

257

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क

#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime

मूलचेरा : तालुक्यातील येल्ला येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मदनाम पोचम्मा देवीची बोनालु यात्रा शेकडो भक्तजनांचा उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.या बोनालू यात्रेला आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंमवेत उपस्थिती दर्शवून पोचम्मा देवींची पूजा अर्चना करून आशीर्वाद घेतले.

यावेळी त्यांनी देवीच्या चरणी  गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.तसेच येथील स्थानिक समस्या जाणून घेतले.

या पूजा कार्यक्रमाला येल्ला ग्रामपंचायतचे सरपंच वैशाली सोयाम,लिंगा टेकुलवार,साईनाथ पानेंमवार, सुरेश रामटेके,शंकर पानेंमवार,अशोक आत्राम,नामदेव आत्राम,संतोष हजारे,लचामा टेकुलवार,भीमा टेकुलवार,संतोष कोडसेपवार, सतीश पानेंमवार,पोचू कोडसेपवार, श्रीनिवास टेकुलवार,नरेश टेकुलवार,सागर पानेंमवार,नागा पानेंमवार,दुर्गेश पानेंमवार,गिरमजी रामटेके,सत्यवान टेकुलवार,गणपत टेकूलवार,निलेश पानेमवार,किशोर पानेवार,लींगा टेकूलवार,नरेश गर्गम,सचिन पांचाऱ्या,प्रमोद गोडशेलवारसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समस्त गावकरी व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.