अहेरी येथील विविध समस्यांचे तहसिलदार यांना निवेदन

173

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क

#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime

अशोक आईंचवार
शहर प्रतिनिधी अहेरी

अहेरी… अहेरी हे तालूका चे ठिकाण असून पोलीस उप अधिक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी , अप्पर जिल्हाधिकार तथा उपविभागीय अधिकारी ,विविध विभागाचे प्रमूख अधिकारी कार्यालय असून सूद्धा विकासापासून ४० ते ५० वर्ष मागे आहे . विद्यूत विभाग, रूग्णालय सेवा, प्रवाशी बसेस, रस्ते यांचे तीन तेरा वाजले असून कोणाला ही काही घेणे देणे नाही वांरवार या बाबींचे शासन दरबारी पत्र व्यवहार करून सूद्धा वरील बाबींचे समस्या निकाली काढण्यात येत नाही. मा. तहसिलदार यांना निवेदन मार्फत समस्या निराकारण करण्यास निवेदन सादर करण्यात आले. जर समस्या निकाली जर निघाले नाही तर जन आंदोलन करणे हा एकमेव उपाय अवंलबविण्यात येईल . निवेदन देते वेळी श्री मधूकर सडमेक, श्री हनिफ भाई, श्री गणेश उप्पलपवार श्री सूमित झाडे श्री अशोक आईंचवार , रज्जाक भाई पठाण, श्री शाम कूंभारे उपस्थित होते.