अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्याकडून पंतगी कुटुंबाला केले आर्थिक मदत #jantechaawaaz#news#portal#

41
प्रतिनिधी//

सिरोंचा – *तालुक्यातील मोटला टेकाडा येथील आविसं कार्यकर्ता राजू पतंगी यांच्या आईच्या दीर्घआजाराने दुःखद निधन झाला*
  *स्वर्गवास पार्वती पतंगी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटून कुटुंबाची सांत्वन केले. तसेच पुढे होणाऱ्या तेरवी











 कार्यकामासाठी आदिवसी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी स्वर्गावस पार्वती पतंगी यांचे मुलगा राजू पतंगी यांना भेटून आस्थेने विचारपूस करून तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत देऊन पतंगी कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.*

   *यावेळी अविसं सिरोंचा तालुका बानय्या जनगाम, उपसरपंच रामचंद्रम गोगुला,ग्राम पंचायत सदस्य राम सिरांगी, दुर्गेश लांबाडी,गुंटा रत्नाय्या, शैलेंद्र कलाकोटा, वेंकटेश गोगुला, गुंटा समय्या, तिरुपतीक्का गुंटा,राजेश पडाली, गणेश रच्चावारसह मोटला टेकाडा गावातील अविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*