प्रतिनिधी//
सिरोंचा. आदिवसी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्या परिषदेच्या नवनियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांची भेट घेऊन सिरोंचा तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा केली.
गडचिरोली जिल्ह्या परिषदेच्या
सीईओ म्हणुन नुकताच आयुषी सिंह रुज झाल्या आहेत त्यांची आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या पदािकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी सिरोंचा तालुक्यात असलेल्या विविधा समस्या सीईओना अवगत करून दिल्या त्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न
करवा अशी मागणी पदाधिकऱ्यांनी केली यावेळी सीईओ आयुषी सिंह यांनी सिरोंचा तालुक्याचा दौरा करून तेथील समस्या जाणून घेत त्या समस्या सोडविण्याच्य
प्रयत्ना करणार असल्याचे आश्र्वासन शिष्टमंडळल दिले या प्रसंगी आविसाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री. बानय्या जंनगम. झिंगानुर ग्रा. प.चे उपसरपचप शेकर गणरपू. भरत मडावी.बोडका गावडे दुर्गेश लंबडी. बापूराव कुम्मारी यांच्या सह आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजमोगली दुर्गम
तालुका प्रतिनीधी सिरोंचा
जनतेचा आवाज मराठी न्युज
चैनल