कार्यकर्त्यांकडून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांचा शाल त्रिफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
चोमोर्शी तालुका दौऱ्यावर असताना दुर्गापुर चित्रांजनपुर जिल्हा परिषद सर्कल ला भेट दिले. व तेथील शक्ती प्रमुख बूथ प्रमुख व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.जिल्हा अध्यक्षांनी बोलताना सांगितले की,येणारे उपक्रम मेरी माटी-मेरा देश, विभाजन विभाषिका स्मृतिदिन, हर घर तिरंगा हे उपक्रम प्रत्येक बुथवर राबवा हे उपक्रम
स्वातंत्र्यसैनिकांच्या व देशाच्या सन्मानासाठी राबवत आहेत तरी प्रत्येक गावामध्ये राबवा असे आव्हान शक्ती प्रमुखांना व बूथ प्रमुखांना केले.शक्ती व बूथ प्रमुखांकडून सर्व बुथांची माहिती जाणून घेतली ज्या बूथांचे सरळ ॲप डाऊनलोड झालेले नाही आहेत व्हाट्सअप ग्रुप तयार झालेले नाही आहेत त्यांचे सरळ ॲप डाऊनलोड करा व लवकरात लवकर व्हाट्सअप ग्रुप पण तयार करा असे आव्हान जिल्हाध्यक्षांनी केले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खटी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य स्वप्निलभाऊ वरघंटे,दुर्गापूर गट ग्रामपंचायत चे सरपंच सोनीताई मंडल, उपसरपंच सुरज मंडल, तालुका महामंत्री विनोद गौरकर, बंगाली आघाडी तालुका महामंत्री दुलाजी मंडल, माजी जिल्हा अध्यक्ष डॉ. मंटूलाल हालदार, तालुका महामंत्री वसंत बुरमवार, बिदुभूषण मंडल,सुरेश गुंतीवार, कालिपद मंडल,रामदास हुलके,नारायण अधिकारी,कृष्णा मंडल व कार्यकर्ते उपस्थित होते.