भाजपचे लाडके जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे फळ वाटप #jantechaawaaz#news#portal#

50

प्रतिनिधी//
भाजपा तालुका एटापल्ली तर्फे आज दिनांक १० आगस्ट २०२३ रोजी गडचिरोली जिल्ह्याचे भाजपाचे लाडके जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे फळ वाटप करण्यात आले.त्या निमित्य भाजपाचे कार्यकर्त्यांनी रुग्णांना फळ वाटप करून प्रशांतजी वाघरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.
















यावेळी संपत पैडाकुलवार भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष एटापल्ली,मोहन नामेवार भाजपा एटापल्ली,प्रशांत आत्राम उपसरपंच ग्रा.प.तोडसा,राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती न.प.एटापल्ली,सुरज मंडल,योगेश नागभीडकर,तरुण तपाली,संघपाल बोरकर,महेंद्र सुल्वावार,तनुज बल्लेवार,अनिकेत मामीडवार, मनिष ढाली हे उपस्थित होते.