*सिरोंचा – तालुक्यातील ग्राम पंचायत नारायणपूर अंतर्गत येणाऱ्या अमरावती येथील आविसं कार्यकर्ता रवि आलाम यांच्या वडिलांच्या दीर्घआजाराने दुःखद निधन झाला.*
*स्वर्गवास हनुमंतु आलाम यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटून कुटुंबाची सांत्वन केले. तसेच पुढे होणाऱ्या तेरवी कार्यकामासाठी आदिवसी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी स्वर्गवास हनुमंतु आलाम यांच्या मुलगा रवि आलाम यांना भेटून आस्थेने विचारपूस करून तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत देऊन आलाम कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.*
*यावेळी लक्ष्मण बोल्ले, गणेश राच्चावार, वासुदेव जाडी, आलाम रवि, आलाम बापू, सुरेश सडमेक, आलाम सडवली, रमेश कुळमेथे, हेमंत पडाला, राकेश मडे, स्वामी कुळमेथे, किष्टास्वामी कुळमेथे, राकेश अर्का, विनीत गावडे, राजेश पडाला, सडमेक बापू, गावडे बापू सह ग्लासफोर्डपेठा गावातील आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी – उपस्थित होते.*