प्रतिनिधी//
सर्व गणेश मंडळ सदस्यांनी भाग्यश्रीताईना बोलविल्या बाप्पाच्या आरती व दर्शन घ्यायला
सिरोंचा(नगरपंचायत):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भनेते तसेच अहेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन कॅबिनेटमंत्री मा.ना.धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या माजी जिल्हापरिषद
अध्यक्षा,युवती,युवकांचे प्रेरणादायी भाग्यश्रीताई हालगेकर(आत्राम)यांचा आज सिरोंचा तालुका दौरा दरम्यान आज घेतल्या सर्व सिरोंचा शहरातील गणपती बाप्पाच्या दर्शन व आरती आपल्याला माहिती आहे दरवर्षी कितीही कठीण परिस्थिती असतानाही ताई गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे आपल्या जेव्हढा होईल त्याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक गणेश मंडळाना देणगीस्वरूपात काहींना काही देत असतात स्वच्छ मन असणारी ताई आपल्याला भेटली हे आपलं भाग्य आहे.ताई बाप्पाचा दर्शन घेत असतांना देवाला एकच प्रार्थना करते माझे सर्व हितचिंतक माझे सहकारी जनतेला सुख,समृद्धी,आनंदी जीवन लाभो ही विघ्नहर्ता श्रीगणेश चरणी प्रार्थना करते
यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री. मधुकर कोल्लूरी●नगरपंचायत सिरोंचाचे नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक श्री.रंजित गागापुरपू●कट्टर बाबासमर्थक श्री.गणेश बोधनवार●सामाजिक कार्यकर्ते श्री.रवीभाऊ सुलतान● आणि तालुक्यातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजमोगली एम दुर्गम
तालुका प्रतिनीधी
सिरोंचा







