सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या मुळे प्रशासनप्रती संतप्त ४ ऑक्टोबर रोजी कंबलपेठा येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा, #jantechaawaaz#news#portal#

121
प्रतिनिधी//
मा. तहसीलदार, कार्यालय सिरोंचा मर्फत, मा जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांना निवेदन.














 
सिरोंचा:- जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर व महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगढ या तीन राज्याच्या सीमेवर आणि प्राणहिता, इंद्रावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या सिरोंचा तालूका स्वातंत्र्यच्या ७५ वर्षानंतर ही विविध समस्या नी ग्रासले असून आज दि.२६ सप्टेंबर रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन समस्या शासन प्रशासन समोर आणलं आहे.

















तालुक्यातील प्रमुख समस्या बेज्जूरपली ते विठ्ठलरावपेठा मार्ग वीस वर्षांपासून बंद आहे तो मार्ग सुरळीत करून सुरू करावे,कंबलपेठा ते पर्सेवाडा बंद मार्ग सुरू करावे,अहेरी ते मोयाबीनपेठा मार्ग बंद आहे परिणामी या परिसरातील काही गावा मध्ये जाण्यास पर राज्यातून जावा लागेल.रमेशगुडम, पुल्लीगुडम,किष्टय्यापली अश्या अनेक गावामध्ये विद्युत, पाणी, शिक्षण, आरोग्य पाहिजे त्या प्रमाणे पोहचले नाही, म्हणून बहुजन समाज पार्टी व तालुका सिरोंचा वतीने सिरोंचा पासुन 30 की.मी अंतरवर बामणी पोलिस स्टेशन पासून 7 की.मी अंतरावर असलेल्या कंबलापेटा पटा येथे दिनाक 4.10.23 रोजी सकाळी 6.00.वाजेपासून चक्काजाम




















आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे तरी होणाऱ्या नुकसानसा शासन व प्रशासन जबाबदार राहणार यांची दक्षात संबंधित आमदार व खासदार मंत्री व आधिकरी वर्ग घ्यावी.




















यावेळी प्रमुख उपस्थितीशंकर बोरकुट (जिल्हाध्यक्ष गडचिरोली) मनोहर कावेरी प्र.वी.क्षेत्र.अहेरी, सत्यम कुम्मारी कोषाध्यक्ष वी.क्षेत्र. अहेरी
रमेश गवडे. अध्यक्षा सिरोचा
किस्टय्या निस्टुरी तालुका उपाध्यक्ष सिरोचा
संदीप शेख. तालुका सचिव
रमेश इड्डगुराला शहार अध्यक्षा
रमेश किस्टाय्या दुर्गम, पेंटीपाका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
तालुका प्रतिनिधी सिरोंचा
 राजमोगली एम दुर्गम