*भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम)यांच्यावर विश्वास ठेवून केल्या राष्ट्रवादीत प्रवेश
सिरोंचा:-* अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यामन आमदार तथा महायुती सरकारचे कॅबिनेटमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते मा.ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक.२७ /१०/२०२३ रोजी माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम)यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेले आहेत.या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीला ताकद मिळाली आहे.विधानसभेच्या आमदारांवर व गोरगरिबांचे आधारस्तंभ युवानेते यांच्यावर तसेच त्यांच्या विकासकामाचं दृष्टीने अनेकांनी पक्ष प्रवेश घेतल्या आहेत.आज पाहता स्नेहधर्म सभागृहात आयोजित कार्यक्रमानिमित्त प्रभाग क्रमांक १६,१५च्या भोई बांधव आटो चालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले आहेत
प्रमुख उपस्थिती म्हणून नगरपंचायत सिरोंचा प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेविका सौ.सपना सम्मय्या तोकला होती*
यावेळी उपस्थित रा.का.पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी●रा.युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री.एम डी शानु●राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते श्री.सम्मय्या दुर्गय्या तोकला●पक्षप्रवेश केलेले श्री.सुनील मंचार्ला●श्री.नागेश तोकला●श्री.सागर बलसपल्ली●श्री.महेश गरपट्टी●श्री.प्रसाद धर्मराजूला●श्री.दुर्गावास बोत्ता●श्री.मधुकर धर्मराजूला●श्री.साई तोकला●श्री.नागेश बोत्ता आदींनी घेतली.
तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम
7219341679