देसाईगंज शहरातील सामाजिक कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश

56

देसाईगंज ;आम आदमी पार्टी च्या संपर्क कार्यलयात देसाईगंज येथील कन्नमवार वार्डातील सामाजिक कार्यकर्ते आशिष कोवे यांनी यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवणी यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात केला प्रवेश या पक्ष पक्षप्रवेशावेळी कार्यकते व पद्धधिकारी उपस्तीत होते