महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरावरून सुवर्णपदक पुरस्कार जाहीर
संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याचे मनोधैर्य वाढविण्याकरता त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करणाऱ्या करिता त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरावरून पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली
सदर योजनेनुसार वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या वनसंरक्षणार्थ व व वनजीव संरक्षणार्थ शोध कार्य. वन व्यवस्थापन. नाविन्यपूर्ण शोध याबद्दल प्रतिवर्षी सुवर्ण व रजत पदके देण्यात येतात त्यासाठी यावर्षी निवड झालेल्या वन, वन्यजीव प्रस्थापनासाठी दिला जाणारा पुरस्कार श्री प्रभाकर.राजण्णाजी. आनकरी . वनपाल व त्याचप्रमाणे वन. वन्यजीव संरक्षणासाठी दिला जाणारा पुरस्कार श्री बाळूउर्फऋषी शंकर मडावी यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.