चामोर्शी ते मुल मार्गात पावसाळ्यात रोडवरील पडलेले खड्डे डागडुजी करणे जोमात सूरू

180

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अनिल कांदो चामोर्शी तालुका प्रतिनिधी मो.नं.9834475680
दिनांक 30/11/2024

चामोर्शी- तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली ते तालुका मुल जिल्हा चंद्रपूर मार्गात जड वाहनांमुळे उन्हाळ्यात तयार केलेल्या रोडची अवस्था पावसाळ्यात खड्डे पडुन दैनिय अवस्था झालेली होती . सध्या सदर रोडवरील पडलेले खड्डे डागडुजी करून रोड दुरुस्ती करण्याची कामे सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे सदर मार्गात ये-जा करणाऱ्या वाहतूक धारकांना रोड पुर्णपणे दुरुस्ती केल्यास समाधान होईल असे अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.