मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अनिल कांदो चामोर्शी तालुका प्रतिनिधी मो.न.9834475680
दिनांक 30/11/2024
चामोर्शी:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागील पटांगण,चामोर्शी येथे विर मराठा क्रीडा मंडळ, चामोर्शी येथे कबड्डी दिवस -रात्रोकालीन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते .सदर स्पर्धाचे उद्घाटक म्हणून .डाॅ. मिलिंदजी नरोटे आमदार गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्र, अध्यक्षा रोशनीताई वरघंटे नगरपंचायत सदस्या, चामोर्शी प्रमुख पाहुणे रमेशजी बारसागडे अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, गडचिरोली व कोहळे ताई तसेच चामोर्शी तालुक्यातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कबड्डी स्पर्धेत सहभागी संघांनी खेडाळुवृती आपल्याकडे असलेल्या कौशल्याचे आधारावर विरोधी संघांवर मात करावे . कोणत्याही प्रकारे वादविवाद न करता आयोजित कबड्डी स्पर्धा संपुष्टात आणावे असे सहभागी संघातील सर्व खेळाडूनां मा.आमदार यांनी सुचना देऊन उत्तम खेळ करण्याचा शुभेच्छा दिले.
सदर कबड्डी स्पर्धांचे आयोजक यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुन सर्वांनी सहकार्य केले.