70 वर्षात मूलभूत समस्या न सोडवू शकणाऱ्या नेत्यांना गाव बंदी करा#संदीप कोरेत पुसुकपल्ली झिंगाणुर. पूल्लीगुडम गावाला दिली भेट

234

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

सिरोंचा तालुक्यातील बहुतांश गाव आजही मूलभूत सुविधा पासून वंचित आहे आणि एकीकडे देश विकासाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि आमचा भागाचा विकास कागदावरच याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त आज पर्यंत झालेले लोक प्रतिनिधी आहे अश्या निस्क्रिय लोक प्रतिनिधी ना गाव बंदी करा असे आवाहन युवा नेते संदीप भाऊ कोरेत यांनी सिरोंचा तालुक्यातील पुसुकपल्ली, झिंगानुर, पूल्लीगुडम या ग्राम भेटी दरम्यान केले तेव्हा उपस्थित अमीत बेझलवार, वसंत डूर्के, संतोष चंदावार, मनोहर शेडे, मुन्ना झाडे व संदीप भाऊ कोरेत मिञ परिवार चे कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते