सिरोंचा आसरअल्ली महामार्गावर अपघातात अंकिसा गावाचे एका युवकाची जागीच मृत्यू.

773

सिरोंचा :- सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या रजिवनगर गावाजवळ महामार्गावर चारचक्की वाहनांची मोठी आपघत देखिल झाला आहे,
अपघातात चार चक्की वाहनात अंकीसा गावाचे दोन युवकांनी सिरोंचा येथून अंकिसा गावाकडे जात असताना महामार्गावर नियंत्रण सुटून ही घटना घडली आहे,
घटनेत अंकिसा गावाचे दोन युवक नरेश पांडवला, वय -29,सतिश राल्लबंडीवार वय – 32 असे माहिती मिळाली आहे,
अपघाताची घटनेत युवक सतिश राल्लबंडीवार यांचे जागीच मृत्यू झाली आहे,
घटनास्थळी सिरोंचा पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप नरीक्षक कटकार यांनी घटनस्थळाला भेट देत मृत युवकाला मूलकला फाउंडेशन कार्यकर्ते तसेच सामजिक कार्यकर्ता बबलू यांच्या सहकार्याने सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आली आहे,
सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात मृत युवकाची शव विच्छेदनानंतर कुटुंबीयांना सोपविण्यात आली आहे,
घटनेतील चालक नरेश पांडवाला यांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सिरोंचा पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमालदरांकडून केली जात आहे,