लवकरच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन.
सिरोंचा -सिरोंचा शहरातील खड्डे बुजव उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केली जात आहे,
गेल्या काही वर्षांपासून सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील येणारी अनेक मुख्य रस्त्यावर मोठ मोठ्या खड्डे पडून येण्या-जाणाऱ्यांना अपघातेची निमंत्रण दिले जात आहे,
ही गंभीर विषयावर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील खड्डे बुजविण्याचे मागणी घेऊन तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण सुरुवात केली आहे,
साखळी उपोषणाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर सागर आणि नगर पंचायत सिरोंचा कार्यालयाचे इंजिनिअर घोडे यांनी येऊन भेट दिली आहे
शहरातील खड्डे बुजविण्याचे मागणी लवकरच पूर्ण करून येण्या – जाण्यासाठी लवकरच रस्त्या सुरक्षित करू असे आश्वसन इंजिनिअर अधिकाऱ्यांनी दिली आहे,
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला,कार्यकर्ते – नायडू , गणेश सॅन्ड्रा, राजकुमार मूलकला, उदय मूलकला, सलमान शेख, यांची उपस्थिती होती,