#Sironcha..जाफ्राबाद येथे पार पडलेल्या ग्रामसभेत नागरिकांच मतदानवर बहिषकराचा ठराव केला संमत

60

रस्ता होईपर्यंत मतदानच करणारनाही
sironcha.. भारताल स्वतंत्र मिळुन 75 वर्ष पूर्ण झाली मात्र गाडचिरोली जिल्यात पाहिजे तस विकास अजूनही झालेली नाही.त्यामुळेच आतापर्यंत येथे शिक्षण आरोग्य सारखे मूलभूत सुविधाही पोहचाल्या नाहीत रस्त्याचा तर आत्यंत दयानिय् आवस्था झालेली आहे
राज्याचा एका टोकावरील सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद भागात आद्याप रस्त्याचे बाधकाम झालेले नाही.यामुळे त्रस्त नागरिकांनी मतदानावर बहिष्कर टाकण्याचा निर्णय घेतलं आहे
राज्याचे शेवटचे टोक आतिदुर्गम म्हणून ओळखा असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक गवान जोडणारे रस्ते नाहीत
त्यातील जाफाबाद परिसार अनेक दशकापासून रस्त्याचा प्रतीक्षेत आहे .यामुळे परिसरातील 40 गावतील नागरिकांनी प्रंचड त्रस सहन करावा लागतो 
सिरोंचा.दर्शवाड रस्ता नसल्यामुळे खासगी वाहन तर सोडा दुचिकिनेसुद्द या मार्गावरून प्रवस करणे शक्य नाही.या बाबत प्रशांनकडे अनेकदा निवेदने दिली पण अपयोग झाला नाही 
2017 रोजी स्थानिक आमदरानी रस्त्यचे भूमिपूजन के मात्र बांधकामाचे घोटे कुठे  आडले हे कोणालाचा थाहून नाही या मार्गाची आवस्था बघता नागरिकांनी तालुका मुख्यालयी
 पोहचण्यासाठी 30 किमी उलट फिरून जावे लागते यामुळे नागरिकांच्या मानत प्रचंड आसंतोष पाहायला मिळतो जप्राबाद येथे पार पाडलेल्या ग्रामसभेत  
दिसून आल .परिसरातील नागरिकाच्या साक्षीने जोपर्यंत रस्ते बांधकाम होणार नाही तोपर्यंत एकही नागरिक मतदान करणार नाही असा ठराव सर्वानुमते निर्णय घेण्यात आल 
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
  
     राजमोगली दुर्गम
  जनतेचा आवाज न्यूस
   सिरोंचा / प्रतीनिधि
    9405586752