AjayKanKdalwarमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तेलामी कुटुंबाला भेटू देऊन विचारपूस व सत्वन केली.

48

मूलचेरा :-तालुक्यातील देवदा ग्रामपंचायतचे सरपंच केशरी पाटील यांच्या वडिलांच्या तेरवी कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ( Ajaykankdalwar ) यांनी उपस्थित दर्शवून तेलामी कुटुंबाचे विचारपूस व सत्वान केले.
यावेळी उपस्थित श्री.नंदूभाऊ मटामी आ.वि.स.तालुका अध्यक्ष एटापल्ली,श्री. प्रज्वलभाऊ नागुलवार आ.वि.स.तालुका सचिव एटापल्ली,प्रशांत गोडसेलवर नगरसेवक अहेरी,मा.कारूजी रापंजी माजी जि.प.सदस्य,बारसेवाडा पोलीस पाटील मडावी,पावे पाटील रेगळी, मालूजी मठामी देवदा,मूलचेरा माजी प.स.सदस्य वनिता तिम्मा ,माजी सरपंच बिरसुजी कालंगा,दलसू भाऊ,झुरूभाऊ, राकेश सडमेक ,महेश वरसे नेलगुंडा उपस्तीत होते.