माननीय आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून
सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांचे हस्ते विहिरगाव ग्रामपंचायत येथे अनेक गोरगरिबांना ई-श्रम कार्ड तसेच पॅन कार्ड व* *आभा कार्ड मोफत वाटप करण्यात आले. शासकीय उपक्रमांचे लाभ गोरगरिब जनतेला व्हावे या हेतूने व अनेक योजनांची* *माहिती पटवून सांगण्यात आली.यावेळी उपस्थित विहीरगाव ग्रामपंचायत जि.प. शाळेचे मुख्याध्यापक हेमके सर* *ग्रामपंचायत सदस्य निखिल बारसागडे हे उपस्थित होते.*
*शासकीय योजना प्रत्येक गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे या हेतूने आम्ही सतत काम करत राहू असे* *आश्वासन तनुश्रीताई आत्राम यांनी विहीरगाव येथील ग्रामस्थांना दिले.
Home गडचिरोल्ली #Gadchirolliगडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत विहीरगाव येथे पॅनकार्ड,श्रम कार्ड...