#Gadchiroliपुलवामा शहिदांना गडचिरोली येथील कारगील चौकात आदरांजली

44

गडचिरोली :- गडचिरोली शहरातील कारगील चौकातील शहीद स्मारक येथे पुलवामा येथील हल्लात शहीद झालेल्या भारतीय शूरवीर सैनिकांना आज मेणबत्ती व फुल वाहून आदरांजली वाहण्यात आली.








 कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ,गडचिरोली च्या वतीने शाहिदांना आदराजली वाहण्यात आली.
यावेळी अध्यक्ष उदय धकाते, नरेश चन्नावार, पत्रकार सुरेश पद्मशाली,डॉ.नरेश बिडकर, सुनील देशमुख, सुचिता धकाते, मोबीन सय्यद, कालु गोवर्धन,रुपेश सलामे,मोगली मसराम,रोहित आत्राम, पोलीस जमादार भुवनेश्वर गुरुनुले,राजू डोंगरे, प्रसाद पवार, संदीप
 कटकुरवार,मुंगेलवार,विलास जुवारे,विजय बारापात्रे,शरीफ शेख,भोजू,अजय सिडाम,अंकित कुळमेथे, महादेव कांबळे, तुषार दुधबळे, आदी उपस्थित होते.