#Allapalliस्वराज्य फाउंडेशन आलापल्ली यांच्या इंस्पयार युथ तर्फे गौरविण्यात आले.

45

अशोक  आईंचवार
शहर  प्रतिनिधी

अहेरी  . गेल्या  अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरजू लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा व उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रक्तपुरवठा ग्रामीण  आणि पुर – परिसथितीत लोकांना तात्काळ मदत अशी अनेक सामाजिक कामे  स्वराज्य फाउंडेशन माध्यमातून केली जात आहेत. ग्रामीण भागातील जनसामान्य जनतेसाठी स्वराज्य फाउंडेशन देवदूत ठरले आहे त्यांचा कार्याची दखल घेऊन इंस्पयार युथ  आलापल्ली तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले