पेरमिलीं येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

213

:- अहेरी तालुक्यातील प्रा आ के पेरमिली उपकेंद्र पेरमिली येथे जय बजरंग गणेश मंडल अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर घेन्यात आले. यात विविध आजार असनारया रुग्णावार मोफ़त उपचार करण्यात आले. परिसरातील या शिबिराचा मोठ्या संख्येंने सहभाग नोंदवला.या रुग्णावार शिबिरात बीपी शुगर आरडीके बीएस तपासनी व उपचार करण्यात आले. एकून ५२ रूग्णाना याचा लाभ झाला. मलेरिया आजारबाबत मार्गदर्शन आणि वीडियोपट माहितीपट दाखविन्यात आले.IEC मलेरिया जनजागृति कार्यक्रम राबवीन्यात आले विशेष म्हंनजे हा संपूर्ण अतिदुर्गम आणि अति सवेंदनशील भाग आहे येथे आरोग्याच्या तुरड़क सुविधा आहे . गोर ग़रीब रुग्णाकारिता अशा स्वरूपाच्या शिबिर वरदान ठरतात. ग्रामीण भागातील अनेक गरजू रुग्ण अद्द्यान व ग़रीबीमूले आजार अंगावर काढ़तात ज्यामूले अनेकदा रोग बढ़कावतो , मृत्युच्या घटना देखिल घड़तात.परिसरातील या शिबिराबाबत अनेक नागरिकानी समाधान व्यक्त केलेत. सोबत वै अ कुकड़कर सर, महेशकर सर, बल्की सर,आरोग्य सेवक मयूर कोडापे,आशा उपस्थित होते.