📅 दिनांक : 31/08/2025, सोमवार
📍 स्थळ : आझाद चौक, अहेरी
🎉 आझाद गणेश मंडळ अहेरी तथा प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
⸻
🌸 उद्घाटन व मान्यवर उपस्थिती 🌸
👨⚕️ मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल येर्रावार सर
👩⚕️ मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम मॅडम
👩⚕️ मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता गजाडिवार मॅडम
👨⚕️ मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश चलाख सर
👩⚕️ MMU टीम
👩⚕️ अहेरी उपकेंद्रातील ANM, MPW व आशा वर्कर
आझाद गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आणि मोठ्या प्रमाणात तपासण्या करण्यात आले.
⸻
🩺 या शिबिरात करण्यात आलेल्या तपासण्या:
✔️ RDK : 27
✔️ BS : 27
✔️ RBS : 127
✔️ BP : 127
✔️ CBC : 33
✔️ LFT : 33
✔️ KFT : 33
✔️ गोल्डन कार्ड : 39
✔️ वय वंदना कार्ड : 5
⸻
🙏 आझाद गणेश मंडळ अहेरी येथील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेऊन या आरोग्य शिबिराला यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
✨ जनतेची सेवा हीच खरी गणेशभक्ती ✨
🙏सेवा परमो धर्म🙏