#BJP#सिरोंचा येथे माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत उद्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक.

39
भारतीय जनता पार्टी  सिरोंचा बूथ सशक्तीकरण तसेच जिह्वा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात महत्वाची बैठक 16 मोर्चा









 2023राजराजेश्वर फंक्शन हॉल, रामांजपूर (टी पाईन्ट काळेश्वर रोड) सिरोचा येथे सकाळी 11-00 होणार बैठकभारतीय जनता पार्टी सिरोंचा तालुका बूथ सशक्तीकरण बैठक दिनांक 16 मार्च 2023 रोजी सिरोचा येथील श्री राजराजेश्वर फंक्शन हॉल, रामांजपूर ( टी पाईन्ट रोड कालेश्वर) ता. सिरोंचा येते सकाळी 11:00 वाजता आयोजित करण्यात आली असून  










बैठकीला माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा विशेष मार्गदर्शन सह  जिल्ह्याचे भाजपा संघटन महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार, 









आदिवासी जनजाती मोर्चा प्रदेश महामंत्री प्रकाशजी गेडाम यांचेसह प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन  लाभणार आहे.   








                                                                                            दु.12-00 ला भोजन कार्यक्रम होणार या बैठकीला भाजपा सिरोंचा तालुका कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, तसेच तालुक्यातील सर्व आघाड्यांचे  पदाधिकारी,  जिल्हा , प्रदेशाचे  पदाधिकारी व










 सदस्य,तालुका एवं तालुक्यातील सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, सर्व  आजी-माजी नगरसेवक, तथा जेष्ठ नेते यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन शंकर नरहरी भाजपा तालुका अध्यक्ष सिरोंचा, माधव कासलॉवार  तालुका महामंत्री सिरोंचा यांनी केले आहे.