प्रतिनिधी//
आज दिनांक 23-6-2025 रोज सोमवार ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोसम येथे उदघाटन म्हणून मा टोलीया साहेब उपस्थित होते अध्यक्ष स्थानी जगन्नाथ मडावी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्रमुख अतिथी सर्व श्री सालय्या कंबलवार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य देवलमरी, नारायण इंगळे साहेब वनपरीक्षेत्र अधिकारी अहेरी, सिनू राऊत वन व्यवस्थपण समिती अध्यक्ष,सुनील सहारे साहेब क्षेत्रसहाय्यक साहेब इंदाराम, विजु मडावी साहेब नियतक्षेत्र वनरक्षक मोसम,गणेश पसपुनुरवार,पवनकुमार महाडोरे, हेमराज कुमरे, साजिद कादरी, प्रामुख्याने उपस्थित होते या वेळी सालय्या कंबलवार यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर याचा शिका संघाठीत व्हा संघर्ष करा या मूळ मंत्र जापण्याचीअहवान केले या वेळी मा इंगळे साहेब यांनी मार्गदर्शन केले मा टोलीया साहेब यांनी सविस्तर माहिती दिले कार्यक्रमा चे प्रस्तवाना सोयाम मॅडम यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक मा तिम्मा सर यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठीकपिल अर्क, गणेश तेलंगे, मधुकर राऊत, नागेश कंबलवार, अम्मा बुधबाई तेलंगे, अंगणवाडी मदतनीस सपना कोडापे,आणि गावातील नागरिकउपस्थित होते