गृह प्रवेश कार्यक्रमाला भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर ) यांच्या उपस्थित

111

अहेरी तालुक्यातील शिवणीपाठ ग्राम पंचायत अंतर्गत मौजा रामपुर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे श्री अशोक वासेकर व ग्राम पंचायत सदस्य सौ सुमित्रा अशोक वासेकर यांच्या नवीन घराची गृह प्रवेश कार्यक्रमाचे निमंत्रणाला मान ठेवून उपस्थित झाले व वासेकर कुटुंबाला भेट वस्तु दिले या वेळी आदरणीय ताई सोबत अहेरी चे सामाजिक कार्यकर्ता श्री सुमित मोतकुरवार,आलापल्ली ग्राम पंचायत सदस्य श्री स्वप्निल श्रीरामवार, देवलमरी ग्राम पंचायत सदस्य श्री सालय्या पोचय्या कंबलवार, कुमार प्रणित सालय्या कंबलवार, अहेरी ग्राम पंचायत चे माजी सदस्य श्री मिलिंद अलोने, श्री महेश बाकीवार, श्री रामा बद्दीवार,आशिष वासेकर, महेश कासेवार, लिंगाजी दासरवार, मारोती पुल्लीवार, महेबुब वासेकर, बुधाराम पानेमवार, संतोष मोहुर्ले, आणि गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ता उपस्थित होते या वेळी वासेकर, कन्नाके, आणि गोरडवार परिवाराचे सदस्यांनी आदरणीय भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांच्या आगमनाने हर्षीत झाले व भाग्यश्री ताई यांच्या आभार मानले ……